Saturday, August 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
दुचाकी किंवा चारचाकी गाडी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ते साकार झाले की स्वत:च्या आवडी व ऐपतीनुसार तिची सजावट आलीच, आणि गाडीची पासींग झाल्यावर एक नंबर प्लेट गाडीला लावली कि स्वार आणि गाडी कायद्याने रस्त्यावर फीरायला. हि झाली सामान्य रित पण हटके करण्यासाठी प्रंसगी कायद्याला मोडुन किंवा वाकवुन नंबर प्लेटवर आपला ठसा ऊमटवणा महाभागासा समर्पित.
No comments:
Post a Comment